
OOPS !
page you are looking for was not found
LATEST NEWS

राष्ट्रीय :खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
Artificially Ripened Mangoes Seized: पोलिसांनी रॅकेटचा पर्दाफाश करत फळ विक्रेत्याला केली अटक ...

राष्ट्रीय :काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले
West Bengal Assembly Election 2026: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी हे या भागात प्रचार करत असताना तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला. तसेच तृणमूल काँग्रेस आणि काँग्रेसचे कार्यकर्ते आमने सामने आले. ...

व्यापार :खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
Gold-Silver Rate Fall: शनिवारी MCX वरील व्यवहार बंद असले, तरी जागतिक बाजारातील संकेत मात्र चिंताजनक आहेत. पाहा काय आहेत नवे दर ...

आंतरराष्ट्रीय :दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता,२४ तासांत इराणचा अमेरिकेला दणका
Iran War Update: गेल्या सव्वा महिन्यापासून अमेरिकेने इराणविरोधात सुरू केलेल्या युद्धात गेल्या २४ तासांमध्ये जबरदस्त उलथापालथ दिसून आली आहे. ...

व्यापार :जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
US Iran Israel War: इराण युद्धाला एक महिन्याहून अधिक काळ लोटला असून सध्या तरी हे युद्ध थांबण्याची कोणतीही चिन्हं दिसत नाहीत. यामुळे जगभरात खाद्यपदार्थांच्या किमतीत मार्च महिन्यात मोठी वाढ झाली. ...

क्रिकेट :IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
Shreyas Iyer Fined PBKS vs CSK IPL 2026: पंजाब किंग्सने सलग दुसरा विजय मिळवला, पण अय्यरला मोठा दणका बसला ...

भक्ती :Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
Tarot Card: टॅरो कार्डनुसार ५ एप्रिल ते ११ एप्रिलचे साप्ताहिक भविष्य तुमच्या मूलांकानुसार जाणून घ्या. यात पुण्याचे टॅरो कार्ड रीडर सुमेध रानडे यांनी तुमच्या जन्मतारखेनुसार दिलेले मार्गदर्शन नक्कीच उपयुक्त ठरू शकेल. ...

मुंबई :अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
Konkan Railway Important News: ४ एप्रिल आणि ५ एप्रिल रोजी कोकण रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. वंदे भारत ट्रेनची वेळही बदलली आहे. ...

फिल्मी :'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
रणबीर कपूरची 'रामायणम्'वर सविस्तर प्रतिक्रिया ...

नाशिक :खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
हाच सराफ व्यावसायिक सोन्याची हॉलमार्क करणाऱ्या कंपनीचा मालक आहे. ...

राष्ट्रीय :पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
Shashi Tharoor Convoy Attack In Keralam: काँग्रेस खासदार शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला झाल्याचे वृत्त आहे. ...
